Surprise Me!

सोलापूरच्या एसटी कर्मचाऱ्याचा उपचाराविना मुंबईत दुर्दैवी मृत्यू | ST | Sakal Media |

2021-04-28 432 Dailymotion

एसटी कर्मचाऱ्याचा उपचाराविना मुंबईत दुर्दैवी मृत्यू; एसटी प्रशासनाचा हलगर्जीपणा उघड

सोलापूरच्या एसटी कर्मचाऱ्याचा मुंबईत मृत्यू प्रकरणात 'सकाळ'ने सोलापूरच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुर्ला येथील भाभा हॉस्पिटल मध्ये जाऊन संतप्त प्रतिक्रिया जाणून घेतल्या, कर्मचाऱ्यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

मृतक कर्मचारी मुळव्याधीने त्रस्त होता. दरम्यान मूळव्याध वाढल्याने मृतक गावडे यांनी हगीज घालून काम केल्याची धक्कादायक माहिती सहकाऱ्यांनी दिली आहे
#death #statetravel #maharashtra #sakal
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Buy Now on CodeCanyon